⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 69वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तू चुकून मित्राचे खेळणे तोडले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-मी त्याला sorry म्हणेल आणि त्याला हवे असेल तर माझे खेळणे त्याला देईल.)
- ससा कसा धावतो? वेगाने की हळूहळू? (उत्तर: वेगाने (Fast))
- डाळिमचा रंग कोणता असतो? (उत्तर: लाल (red) )
- Q नंतर आणि ऽ च्या आधी येणारे अक्षर कोणते आहे? (उत्तर:- R)
- जर तुझ्याकडे बीस खेळणी असतील आणि तु अर्धी तुझ्या भावंडाना दिली, तर तुझ्या किती खेळणी उस्तील? (उत्तर: 10)
- What is the opposite of "Now"? (आता च्या विरुद्धार्थी काय आहे? (उत्तर: Then (नंतर))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर