⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 77वा⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 77वा⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

  1. आजचे प्रश्न.तुझ्या मित्राने होमवर्क केले नाही म्हणून टिचर त्याला ओरडले तर तू काय करशील ?
  2. असा कोणता मोठा प्राणी आहे ज्याला सोंड आणि मोठे कान आहेत?
  3. नाशपाती खाण्यापूर्वी सोलण्याची गरज आहे का? 
  4. HAT मधील शेवटचे अक्षर कोणते आहे? 
  5. 20 च्या आधी कोणती संख्या येते? 
  6. What is the opposite of "Win"? (जिंकणे च्या विरुद्धार्थी काय आहे?)
उत्तरसूचीसाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


⚜️संकलन वनर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार 
ता. जि. अ.नगर