⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 78वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तुझ्या मित्राने तुला तुझे खेळणे मांगीतले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-खेळून परत कर असे बोलून मी त्याला देईल.)
- हत्ती त्याच्या सोंडीचा उपयोग कशासाठी करतो? (उत्तरः खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी आणि वस्तू गोळा करण्यासाठी (To eat, drink, and grab things))
- नाशपातीची त्वचा गुळगुळीत असते की खडबडीत असते? (उत्तर: गुळगुळीत (smooth))
- CARROT मधील शेवटचे अक्षर कोणते आहे ?(उत्तर:- T)
- 25 नंतर कोणती संख्या येते ? (उत्तर: 26)
- What is the opposite of "Friend"? (मित्र च्या विरुद्धार्थी काय आहे?) (उत्तर: Enemy (शत्रू))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर