⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 81वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 81वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुझ्या मित्राने खूप सुंदर चित्र काढले असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-किती छान चित्र काढलेस तू। असे बोलून त्याचे कौतुक करेल.)
  2. हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात? (उत्तर: बछडे (Calf))
  3. पेरूचा आतून रंग कसा असतो? (उत्तरः गुलाबी, पांढरा किंवा पिवळा (pink, white, or yellow))
  4. UMBRELLA ची सुरुवात कोणत्या अक्षराने होते? (उत्तर:- U)
  5. 9 च्या आधी कोणती संख्या येते? (उत्तर: 8)
  6. गरुड त्याच्या शिकारी नखांचा वापर कशासाठी करतो?(उत्तरः भक्ष्य पकडण्यासाठी (To catch food))

⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर