⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 84वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- जर तुझ्याच्याने डब्याचे झाकण उघडत नसेल तर तू काय करशील?
- हत्तील मोठे कान असतात की छोटे?
- पेरूमध्ये बिया असतात का?
- Van साठी कोणते अक्षर आहे?
- 48 नंतर कोणती संख्या येते?
- असा कोणता पक्षी आहे ज्याची मान लांब आहे आणि जो तलावामध्ये आढळतो?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर