⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 87वा उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तुला सकाळचा नाश्ता नाही मिळाला तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-बिस्कीट वैगेरे खाईल.)
- हरीण काय खाते? (उत्तरः गवत, झाडांची पाने आणि वनस्पती (Grass, leaves, and plants))
- लिचीचा बाहेरून कोणता रंग असतो? (उत्तरः लाल किंवा गुलाबी (red or pink))
- Yellow ची सुरुवात कोणत्या अक्षराने होते? (उत्तर:- Y)
- 45 नंतर कोणती संख्या येते? (उत्तर: 46)
- हंस कुठे राहतो? (उत्तरः तलावात आणि कधीकधी नदीमध्ये ( (In lakes and sometimes rivers))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर