⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 88वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 88वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुझ्या शर्टाला बटण नसेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-आईकडून बटण लावून घेईल.)
  2.  हरीण वेगाने धावू शकते का? (उत्तर: हो (Yes))
  3. लिचीचा आकार कसा आहे? (उत्तरः लहान आणि गोल (small and round))
  4. YELLOW मधील पहिले अक्षर कोणते आहे? (उत्तर:- Y)
  5. एखाद्या नवीन व्यक्तीला "हेल्लो" म्हणणे चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले)
  6. हंसाच्या पिल्लांना काय म्हणतात? (उत्तर: हंसचूक(Cygnets))

⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर