⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 89वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 89वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. TV चे रिमोट काम करत नसेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-त्याच्यामधील सेल संपले का ते चेक करेल.)
  2. हरीण कुठे राहते(उत्तर: जंगलात (In the forest)) 
  3. लिचीची आतील बाजू कशी दिसते(उत्तरः पांढरी आणि रसाळ (white and juicy)) 
  4. Y नंतर कोणते अक्षर असते(उत्तर:- Z) 
  5. एखाद्याला smile करून गुड मॉर्निंग बोलणे, चांगले की वाईट(उत्तर चांगले)
  6. असा कोणता पक्षी आहे ज्याला सुंदर पंखाचा पिसारा असतो(उत्तर: मोर (Peacock))

⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर