⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 90वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 90वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. तुझ्या मित्राने जर तुला तुझे खेळणे मांगीतले तर तू काय करशील? ( संभाव्य उत्तर :-मी खेळणे देईल त्याला )
  2. हरीणांच्या समूहाला काय म्हणतात(उत्तर: कळप (Herd))
  3. लिची गोड आहे की आंबट? (उत्तर: गोड (Sweet))
  4. Zebra साठी कोणते अक्षर आहे(उत्तर:- Z)
  5. एखाद्यासाठी दरवाजा उघडून ठेवणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6. मोराच्या पंखामध्ये मुख्यता कोणता रंग असतो(उत्तर: निळा (Blue))

⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर