⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 92वा⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 92वा⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

आजचे प्रश्न.
  1. तू तुझा पेन कुठे ठेवला हे तुला आठवत नसेल तर तू काय करशील?
  2. डुक्कराच्या पिल्लाला काय म्हणतात?
  3. लिचीमध्ये बिया असतात का?
  4. Alphabet मधील शेवटचे अक्षर कोणते आहे? 
  5. आईला जेवण वाढून देतांना मदत करणे, चांगले की वाईट?
  6. स्री मोराला काय म्हणतात?
उत्तरसूचीसाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर