⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 93वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 93वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर पार्कमध्ये खूप गर्दी असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर :-खूप गर्दी असेल तर मग नंतर खेळायला येईल.)
  2. डुक्कर चिखलात का लोळतात(उत्तरः अंगाला लागलेला चिखल त्यांना थंड ठेवतो आणि सूर्यापासून त्यांच्या शरीराचे रक्षण करतो? (It helps them cool down and protects their skin from the sun))
  3. खरबूजचा आतमधून कोणता रंग असतो(उत्तर: नारंगी (Orange))
  4. Alphaabet मध्ये किती अक्षरे असतात(उत्तर:- 26) 
  5. एखाद्याला काहीतरी विचारतांना Please म्हणणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6. असा कोणता पक्षी आहे जो अंडी देतो आणि आपण कधी कधी ती खातो(उत्तरः कोंबडी (Chicken))

⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी 
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर