⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 94वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची.
- जर तुला आईसक्रीम लवकर थंड करायची असेल तर तू ती कुठे ठेवशील? (संभाव्य उत्तर :-फ्रीज मधील फ्रीजर मध्ये)
- असा कोणता प्राणी आहे जो मोठा असतो आणि ज्याच्या अंगावर सोनेरी आणि पिवळे केस असतात? (उत्तरः सिंह (Lion))
- खरबूजचा आकार कसा असतो? (उत्तर: गोल (Round))
- अक्रोड च्या फळाचा कोणता रंग असतो? (उत्तर: तपकिरी (Brown))
- एखाद्याला त्याने केलेल्या मदतीसाठी thank you बोलणे, चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले)
- कोंबडीच्या बाळाला काय म्हणतात? (उत्तर: चुकल किंवा पिले(Chick))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर