⚜️Words World - B - b⚜️
- Bad - बॅड- वाईट
- Bath-बाथ-अंघोळ करणे
- Best- बेस्ट- चांगले
- Banana-बनाना-केळे
- Balloon- बलून- फुगा
- Bear-बेअर-अस्वल
- Bird- बर्ड- पक्षी
- Blue- ब्लू - निळा
- Board -बोर्ड -फलक
- Black- ब्लॅक -काळा
- Blood- ब्लड - रक्त
- Box- बॉक्स- खोका
- Broom ब्रूम - झाड़ू
- Bright-ब्राइट-तेजस्वी
- Break-ब्रेक-विराम.
- Brick-ब्रिक-वीट.
- Beauty-ब्यूटी-सौंदर्य.
- Buy-बाय-विकत घेणे.
- Better-बेटर-चांगले.
- Begin-बिगिन-सुरु.
- Bring-ब्रिंग-आणणे.
- Brave-ब्रेव्ह-शूर.