⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 101वा -उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 101वा -उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुला आठवत नाही की आज काय अभ्यास करायचा तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मित्राला call करून विचारून घेईल.)
  2. पेंग्विन कुठे राहतात, जमिनीवर किंवा पाण्यात? (उत्तरः दोन्ही ठिकाणी (Both places))
  3. लिंबूचा आकार कसा आहे? (उत्तरः लहान आणि गोल (small and round))
  4. आभाळाचा रंग कोणता असतो? (उत्तर: निळा (Blue))
  5. जर कुणी बोलत असेल तर आपण त्यांचे बोलणे शांततेने ऐकणे, चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले)
  6. कावळा कसा आवाज करतो ?(उत्तर: काव, काव (Caw, caw))


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार 
ता. जि. अहिल्यानगर