⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 107वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 107वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. तुझ्या शर्टाचे बटण तुटलेले असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- शिकून घेईल. आईकडून नवीन बटण लावून घेईल आणि बटण कसे लावतात ते) 
  2. असा कोणता प्राणी आहे ज्याच्या अंगावर काळे आणि पांढरे पट्टे आहेत? (उत्तरः झेब्रा (Zebra)) 
  3. नारळाचा आकार कसा असतो? (उत्तर: अंडाकृती (oval-shaped)) 
  4. आपण बिमार असल्यावर कुठे जातो? (उत्तरः दवाखाना (Hospital or clinic)) 
  5. झाडांच्या वाढीसाठी त्यांना पाणी देणे, चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले) 
  6. पोपट कुठे राहतो? (उत्तरः झाडावर तसेच काही लोकांच्या घरी पिंजऱ्यात देखील दिसतो. (On trees and also in cages in some people's homes))