⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 111वा उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- तू तुझ्याजवळचे चॉकलेट तुझ्या मित्रांना देशील काय? (संभाव्य उत्तर:- हो)
- असा कोणता मोठा प्राणी आहे जो पाण्यात राहतो आणि जमिनीवर सरपटतो? (उत्तरः मगर (Crocodile))
- बाहेरून ड्रॅगन फळाचा कोणता रंग असतो? (उत्तरः लाल किंवा गुलाबी (Red or Pink))
- असे कोण आहेत जे इमारतील आग लागल्यावर ती आग विझवायला येतात? (उत्तरः अग्निशामक (Firefighters))
- खेळून झाल्यानंतर खेळणे व्यवस्थित ठेवणे, चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले)
- किंगफिशर कुठे राहतो? (उत्तरः नदी, तलाव यांच्याजवळ (Near rivers, lakes))
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर
,