⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 115वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 115वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुला आवडणारा पदार्थ संपला असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- आईला परत बनवायला लावेल आणि तीला thank you म्हणेल.)
  2. असा कोणता मोठा प्राणी आहे ज्याच्या नाकावर शिंग आहे(उत्तरः एकशिंगी गेंडा (Rhinoceros or Rhino))
  3. ड्रॅगन फळ गोड आहे की आंबट(उत्तर: गोड (Sweet)) 
  4. पोलीस एकमेकांशी बोलण्यासाठी कश्याचा वापर करतात(उत्तर: वॉकी टोकी (Walkie-talkie)) 
  5. घरातील व्यक्तींची काळजी घेणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6. शहामृगाची मान कशी असते? आखूड की लांब(उत्तर: लांब (long))