⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 121वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तुला दुख झाले असेल तर तू काय करशील? ( संभाव्य उत्तर:- आई बाबांशी बोलेल आणि बाहेर फिरायला जाईल.)
- लांडगा कुठे राहतो? घरात की जंगलात? (उत्तर: जंगलात (In the forests))
- रात्री झोपण्यासाठी तु काय वापरते, जे मऊ असते? (उत्तर: उशी (Pillow))
- शाळेत चित्र काढायला आणि त्यामध्ये रंग कोण शिकवतात? (उत्तरः शिक्षक (Teacher))
- जर कुणी पावसात भिजत असेल तर तुझ्याकडे असणारी छत्री त्याला देणे, चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले)
- चिमण्याच्या समूहाला काय म्हणतात? (उत्तरः थवा (Swarm))