⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 122वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर सर्वांना हसवायचे असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- ....)
- लांडग्याच्या समूहाला काय म्हणतात? (उत्तर: कळप (Pack))
- तु पाणी पिण्यासाठी काय वापरते? (उत्तरः ग्लास)
- शाळेत जर समजलं नाही तर तुम्ही कुणाची मदत घेता? (उत्तरः शिक्षकांची (Teacher))
- मित्रांशी झालेले भांडण शांततेने सोडवणे, चांगले की वाईट? (उत्तर:- चांगले)
- असा कोणता पक्षी आहे ज्याचा रंग पांढरा आणि चोचीचा रंग पिवळा असतो? (उत्तर: बदक (Duck))