⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 123वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 123वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुला आई वडिलावरचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर तू काय करशील? ( संभाव्य उत्तर:- .....)
  2. लांडग्याच्या पिल्लाला काय म्हणतात(उत्तर: पिल्लू किंवा शावक (Pup or cub))
  3. तु दुध कशाने पिते(उत्तरः कप/ग्लास (Cup/Glass))
  4. असा कोण आहे जो शेतात धान्य आणि भाजीपाला पिकवतो(उत्तरः शेतकरी (Farmer)) 
  5. फोनवर बोलतांना व्यवस्थित बोलणे, चांगले की वाईट(उत्तर:- चांगले)
  6. बदक कसा आवाज काढतात(उत्तर: कॉक कॉक (Quack, quack))