⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 126वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 126वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुला कंटाळा येत असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- गाणे म्हणेल, डान्स करेल,....)
  2. पांडा हे अस्वलासारखे आहे की मांजरीसारखे (उत्तरः अस्वलासारखे (Bears))
  3. तू केस विचरण्यासाठी कशाचा वापर करते(उत्तरः कंगवा (Hairbrush))
  4. पुस्तकालयात कोण पुस्तक शोधायला मदत करतो(उत्तरः ग्रंथपाल (Librarian)) 
  5. फोन ठेवत असतांना त्यांना "goodbye" बोलणे, चांगले की वाईट( उत्तर:- चांगले)
  6. असा कोणता पक्षी आहे जो गोड गाणी गाण्यासाठी ओळखला जातो(उत्तरः बुलबुल (Bulbul))