⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 130 वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 130 वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तुला एखाद्याने गिफ्ट दिले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्यांना thank you म्हणेल.)
  2. कासवाला किती पाय असतात(उत्तरः चार (four))
  3. तुझे खेळणे तू कशात ठेवत असते(उत्तर: टोपली (Basket))
  4. हॉटेल मध्ये जो स्वयंपाक बनवतो त्याला काय म्हणतात(उत्तरः आचारी (Chef/शेफ)) 
  5. कुणाला एखादी वस्तू मागतांना "please" म्हणणे, चांगले की वाईट( उत्तर:- चांगले)
  6. कबुतरांचा रंग कोणता असतो(उत्तर: राखाडी (Gray))