⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 137वा⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 137वा⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

आजचे प्रश्न.
  1. एखादा खारट पदार्थ खाल्यावर तू कसा चेहरा करशील?
  2. असा कोणता प्राणी आहे जो आपल्या आजूबाजूच्या वास्तुनुसार स्वतःचा रंग बदलतो? 
  3. पोळी कशाची बनवतात? 
  4. प्राण्यांच्या डॉक्टरांना काय म्हणतात? 
  5. नवनवीन गोष्टी शिकत राहणे चांगले की वाईट?
  6. शाळेची गाडी कोणत्या रंगाची असते?
उत्तरसूचीसाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार 
ता. जि. अहिल्यानगर