⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 143वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 143वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. तुमच्या मित्राने तुम्हाला त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीशी ओळख करून दिली तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्या व्यक्तीशी ओळख करून घेईल आणि त्यांच्याशी बोलेल.)
  2. गाजर खाल्यामुळे शरीराच्या कोणत्या अवयवाला फायदा होतो(उत्तर: डोळे (Eyes)) 
  3. कश्याच्या मदतीने आपण फळे आणि भाजी कापतो(उत्तरः विळा/पावशी/चाकू (Knife)) 
  4. दरवाजे खिडक्या दुरुस्त करणाऱ्याला काय म्हणतात(उत्तरः सुतार (Carpenter))
  5. कारला कित दरवाजे असतात(उत्तर: चार (Four)) 
  6. खूप जास्त वेळ मोबाईल पाहणे, चांगले की वाईट(उत्तर - वाईट)