⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 144वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 144वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर पार्कमध्ये तुझा झोका खेळायचा नंबर आला आणि कुणीतरी मधेच येऊन खेळायला लागले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्यांना सांगेल कि रांगेत लागा. आता माझा नंबर आहे.)
  2. गाजर हे फळ आहे की भाजी (उत्तर: भाजी (Vegetable)) 
  3. असं काय आहे ज्यामध्ये भाजीपाला थंड आणि ताजा राहतो(उत्तर: फ्रीज (Refrigerator)) 
  4. गाड्या दुरुस्त करणाऱ्याला काय म्हणतात(उत्तर: मेकॅनिक (Mechanic))
  5. कार डावीकडे किंवा उजवीकडे वळवण्यासाठी कारच्या कोणत्या भागाचा वापर करतात(उत्तर: सुकाणू चाक( Steering wheel))
  6. बाहेरच्या वस्तू खाणे, चांगले की वाईट(उत्तर - वाईट)