⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 145वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तुझ्याकडे खूप छान चॉकलेट असतील तर ते तू तुझ्या मित्रांना देशील का? (संभाव्य उत्तर:- हो)
- ब्रोकोली काय आहे? (उत्तरः कोबीची एक जात आहे (Clike a Cauliflower))
- आपण पाणी कश्याने पितो? (उत्तरः प्याला (Glass))
- मेकॅनिक दरवाजा दुरुस्त करू शकतो का? (उत्तर: नाही (No))
- कार चालवण्यासाठी तिच्यामध्ये काय टाकावे लागते? (उत्तर: पेट्रोल (Petrol))
- नाश्ता न करणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)