⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 147वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- तू पाहत आहेस कि तुझे दोन मित्र सोबत खेळ खेळत आहे मात्र तुला त्यांनी खेळायला बोलावले नाही तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्यांना विचारेल "मी खेळू का तुमच्यात आणि त्यांनी नाही म्हटले तर त्यांच्यात खेळणार नाही. मी माझी एकटी खेळेल.)
- ब्रोकोली कुठे वाढते ? (उत्तरः जमिनीत (in the ground))
- असं काय आहे ज्यामध्ये अन्न किंवा पाणी गरम राहते? (उत्तरः थर्मास (Thermos))
- प्लंबर काय करतो? (उत्तरः पाणी वाहणारे पाईप दुरस्त करतो (Repairs water pipes))
- बस चालवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? (उत्तर: Bus driver.)
- बाहेरून खेळून आल्यानंतर हात न धुणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)