⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 148वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 148वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. जर तू नाराज, दुखी असशील तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी का नाराज आहे ते आई वडिलांना सांगेल आणि ते म्हणतील तसे करेल.)
  2. टमाटरचा रंग कोणता असतो(उत्तर: लाल (Red)) 
  3. आपण रात्री कशावर झोपतो(उत्तर: पलंग (Bed)) 
  4. आपण गाडी दुरुस्त करू शकतो का(उत्तरः नाही (No)) 
  5. शाळेच्या बसचा रंग कोणता असतो(उत्तरः पिवळा (Yellow)) 
  6. चुकुची भाषा बोलणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)