⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 149वा - उत्तरसची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- तुला तुझे शूज लेस बांधण्यासाठी कुणाचीतरी मदत हवी असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्यांची मदत घेईल.)
- टमाटर फळ आहे की भाजी? (उत्तरः फळ आणि भाजी दोन्ही पण आहे. (Fruit and vegetable))
- आपण रात्री झोपतांना डोक्याखाली काय घेतो? (उत्तर: उशी (Pillow))
- केक, पाव बनवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? (उत्तर: बेकर (Baker))
- आपण ज्याठिकाणी बसची वाट पाहतो त्या जागेला काय म्हणतात? (उत्तर: बस थाबा (Bus stop))
- इतर मित्रांना चिडवणे चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)