⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 152वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर तू एखाद्या हॉटेल मध्ये असशील आणि तुला बाथरूम ला जायचे असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्यांना विचारेल कि बाथरूम ला कुठे जायचे ते आणि जाऊन येईल.)
- टमाटरमध्ये बिया असतात का? (उत्तर: हो (Yes))
- वेळ सांगण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? (उत्तरः घड्याळ (Clock))
- अशी कोणती व्यक्ती असते जी डॉक्टर सोबत असते आणि आपल्याला मदत करत असते? (उत्तर: नर्स (Nurse))
- ज्या ट्रॅकवरून गाड्या धावतात त्याला आपण काय म्हणतो? (उत्तर: रेल्वे रूळ (Railroad or railway track))
- कचरा डस्टबीन मध्ये न टाकणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)