⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 153वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 153वा - उत्तरसूची⚜️

उत्तरसूची
  1.  जर तुला कुणी काहीतरी दिले पण तुला ते नको असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्यांना काही देत असल्यामुळे thank you म्हणेल पण मला ते नको आहे असे त्यांना सांगेल.)
  2. टमाटर फळ आहे की भाजी(उत्तरः फळ (Fruit))
  3. कपडे लटकवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो(उत्तर: हँगर (Hanger))
  4. नर्स कुठे असते(उत्तरः दवाखाण्यात (In the hospital))
  5. रेल्वे स्टेशन वर जिथे रेल्वे थांबते त्याला काय म्हणतात(उत्तर: प्लॅटफॉर्म (Platform))
  6. जेवण करायच्या आधी हात न धुणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)