⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 154वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तुझा मित्र तुला त्याची खेळणी खेळू देत नसेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्याच्या खेळण्याशी नाही खेळेल.)
- काकडीचा रंग कोणता आहे? (उत्तर: हिरवा (Green))
- दरवाजे आणि खिडक्यांना काय लावलेले असतात? (उत्तर: परदे (Curtains))
- नर्स कोणत्या रंगाचे कपडे घालते? (उत्तरः पांढऱ्या (White))
- पेडलिंग करून चालवल्या जाणाऱ्या दुचाकी वाहनाला काय म्हणतात? (उत्तर: सायकल (Bicycle))
- रात्री उशीरा झोपणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)