⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 155वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तू बाहेर खेळत असेल आणि पाऊस पडायला सुरुवात झाली तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मग मी घरात खेळेल)
- काकडी फळ आहे की भाजी आहे? (उत्तर: भाजी (vegetable))
- केस डोक्यावर व्यवस्थित ठेवण्यासाठी केसांना काय लावतात? (उत्तर: केसपट्टा (Hairband))
- चित्र काढणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? (उत्तर: कलाकार (Artist))
- सायकल वळवण्यासाठी कशाचा वापर करतात? (उत्तर: हँडल (Handle))
- वेळेवर जेवण न करणे, चांगेल की वाईट? (उत्तर:- वाईट)