⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 156वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 156वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. जर तुला खेळतांना काही पैसे सापडले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- ते पैसे कुणाचे आहेत याचा शोध घेईल आणि त्यांना परत करेल.)
  2. काकडी मऊ आहे कि कडक (उत्तर: कडक (Hard))
  3. केस स्वच्छ कशाने धुतात(उत्तरः शाम्पू (Shampoo)) 
  4. नृत्य करणाऱ्याला काय म्हणतात(उत्तरः नर्तक (Dancer))
  5. सायकल थांबवण्यासाठी कशाचा वापर करतात(उत्तर: ब्रेक (Brakes)) 
  6. वेळेवर स्वःताचा अभ्यास न करणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)