⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 157वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तू घरात खेळत असेल आणि बाहेर खूप जोराचा आवाज सुरु असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी दरवाजे खिडक्या लावून घेईल आणि तरी देखील आवाज आला तर बाहेरचा आवाज बंद झाल्यानंतर खेळेल.)
- काकडीचा आकार कसा आहे? (उत्तर: कडक (Hard)गोल आणि लांब (round and long))
- आपण TV कशावर बसून पाहतो? (उत्तरः सोफा (Sofa or couch))
- अंतराळात प्रवास करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? (उत्तरः अंतराळवीर (Astronaut))
- सायकलला किती चाके असतात? (उत्तरः दोन (Two))
- माचीस काडी आणि लाईटर सोबत खेळणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)