⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 158वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तुला घरात आईवडिलांची मदत करायची असेल तर तू काय करशील ? (संभाव्य उत्तर:- ..........)
- काकडीमध्ये बिया असतात का? (उत्तर: हो (Yes))
- TV चा आवाज आणि चॅनेल बदलण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? (उत्तरः रिमोट कंट्रोल (Remote control))
- अंतराळवीर जो ड्रेस अंगावर घालतो त्याला काय म्हणतात? (उत्तर: स्पेससूट (Spacesuit))
- सायकलच्या चाकाला जो रबराचा भाग लावलेला असतो त्याला काय म्हणतात? (उत्तर: टायर (Tires))
- जास्त वेळ TV बघणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)