⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 159वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 159वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. तुला कोणता खेळ खेळायला आवडतो? (संभाव्य उत्तर:- ......)
  2. भोपळी मिरचीचा रंग कोणता असतो(उत्तरः लाल. पिवळा, हिरवा आणि नारंगी (Red, Yellow, Green and Orange)) 
  3. तुझे आवडते कार्टून तू कशावर पाहते(उत्तर: Mobile and Television.)
  4. स्पेससूट कोणत्या रंगाचा असतो(उत्तरः पांढऱ्या (White))
  5. अशी कोणती दोन चाकी गाडी आहे जी "ब्रूम बूम" असा आवाज करते(उत्तर: मोटार सायकल (Motorcycle))
  6. आई वडिलांना न विचारता अनोळखी व्यक्तीसोबत बोलणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)