⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 161वा -उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 161वा -उत्तरसूची⚜️

उत्तरसूची
  1. जर तू आणि तुझा मित्र सोबत काहीतरी खेळत आहात आणि तुला कळत नसेल कि पुढे काय करायचे? तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी खोबत खेळणाऱ्या मित्राला विचारेल.)
  2. भोपळा मिरचीची चव कशी लागते(उत्तर: गोड (Sweet))
  3. असं काय आहे जे वस्तूंना एकमेकांशी जोडते(उत्तर: गोंद (Glue))
  4. गाणी गाणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात(उत्तर : गायक (Singer)) 
  5. मोटार सायकल चालवतांना मागचं बघण्यासाठी कशाचा वापर करतात(उत्तरः आरसे (Mirrors))
  6. चूक केल्यानंतर ती मान्य न करणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)