⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 162वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 162वा - उत्तरसूची⚜️

उत्तरसूची
  1. तू खेळत असतांना तुझ्या गुडघ्याला लागले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी बघेल किती लागले आहे आणि लगेच आई वडिलांना सांगेल.)
  2. पालकचा रंग कोणता आहे(उत्तर: हिरवा (Green))
  3. ज्यामध्ये खायचे पदार्थ शाळेत नेले जातात त्याला काय म्हणतात(उत्तरः जेवणाचा डबा (Lunchbox)) 
  4. नवीन गोष्टी शिकायला आणि शोधायला आवडऱ्या व्यक्तीला काय म्हणतात(उत्तरः शास्त्रज्ञ (Scientist)) 
  5. असं कोणतं वाहन आहे जे पाण्यावरून चालते(उत्तर: नाव (Boat)) 
  6. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी व्यवस्थित न बोलणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)