⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 163वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- तुला खूप भूक लागली आहे मात्र खाण्याचे पदार्थ कुठे ठेवले आहेत हे तुला माहिती नसेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी आईला विचारेल.)
- पालक फळ आहे की भाजी आहे? (उत्तरः भाजी (Vegetable))
- मनगटात काय घालतात जे वेळ दाखवते? (उत्तरः घड्याळ (Watch))
- ताऱ्यांसारख्या दूरच्या गोष्टी पाहण्यासाठी शास्त्रज्ञ कशाचा वापर करतात? (उत्तरः दुर्बिणी (Telescope))
- नाव जमिनीवर चालू शकते का? (उत्तर: नाही (No))
- खोटे बोलणे चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)