⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 164वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- तू पाहत आहे कि एक मुलगा त्याचा आईवडिलांना शोधत आहे तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्याला घेऊन त्याच्या आई वडिलांना शोधण्याचा प्रयत्न करेल.)
- पालक हा बनस्पतीचा कोणता भाग आहे? पाने, मूळे की फुले? (उत्तरः पाने (Leaves))
- कानाने गाणे ऐकण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? (उत्तरः हेडफोन्स (Headphones))
- आपल्या चेहऱ्याचा असा कोणता भाग आहे जो आपल्या डोळ्यांच्या अगदी थर आहे? (उत्तर: कपाळ (Forehead))
- असे कोण असतात जे पाण्यात बुडवण्यापासून वाचवतात? (उत्तर: लाईफगार्ड, फायर फायटर (Lifeguard, Fire Fighter))
- शाळेतून दिलेला अभ्यास न करणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)