⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 165वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 165वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. जर तू घरात बॉल सोबत खेळत आहेस आणि त्यामुळे घरातील काहीतरी तुटले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी ते जोडण्याचा प्रयत्न करेल आणि परत असे करणार नाही याची काळजी घेईल.)
  2. पालक खडबडीत आहे की गुळगुळीत आहे? (उत्तरः गुळगुळीत (Smooth))
  3. फोटो काढण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? (उत्तर: कॅमेरा (Camera)) 
  4. असं काय आहे ज्याला भुवया आहेत, पण केस नाहीत? (उत्तर: कपाळ (Forehead)) 
  5. अशी कोणती नाव असते जी खोल पाण्यातून चालते? (उत्तरः सबमरीन (Submarines))
  6. दिवसभरात हवे तेवढे पाणी न पिणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)