⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 166वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 166वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. जर तू एखादी स्पर्धा जिंकली आणि तुला खूप छान वाटत असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- dance करेल, घरातील सर्व व्यक्तींना सांगेल.)
  2. पालकमध्ये बिया असतात का(उत्तर: नाही (No)) 
  3. झाडण्यासाठी आपण कशाचा वापर करतो(उत्तर: झाडू (Broom)) 
  4. आपल्या चेह-यावरील कोणत्या भागादर सुरकुत्या पडतात(उत्तर: कपाळ (Forehead)) 
  5. नाव चालवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात(उत्तर: नाविक (Sailor))
  6. आईवडील आणि शिक्षण यांनी सांगितलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)