⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 167वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- तू बाहेर खेळत आहेस आणि तुझ्या भोवती मधमाश्या फिरत आहेत तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी लवकर एका सुरक्षित ठिकाणी जाईल आणि मधमाश्यापासून स्वःताचे संरक्षण करेल.)
- बटाटे कुठे वाढतात? जमिनीत की जमिनीवर? (उत्तरः जमिनीत (underground))
- घरातील कचरा आपण कशामध्ये टाकतो? (उत्तरः कचराकुंडी (Dustbin))
- आपल्या चेहन्याच्या त्या भागाचे नाव काय आहे? जो तुम्हाला गोष्टी पाहण्यास मदत करतो? (उत्तर: डोळे (Eyes))
- असं कोणतं वाहन आहे जे आकाशात उंच उडते आणि ज्याला पंख असतात? (उत्तरः विमान (Airplane))
- खूप जास्त वेळ mobile वरती game खेळणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)