⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 168वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तुझ्या आवडीचे खेळणे पार्कमध्ये हवले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- वडिलाना सांगेल. मी खूप शोधण्याचा प्रयत्न करेल आणि नाहीच सापडले तर तसे आईला सांगेन)
- बटाट्याचा रंग कोणता आहे? (उत्तरः तपकिरी (Brown))
- फरशी पुसण्यासाठी कशाचा वापर करतात? (उत्तर:मोप (Mop))
- तुला किती डोळे आहेत? (उत्तर: दोन (Two))
- विमान कोण चालवतो? (उत्तरः वैमानिक (Pilot))
- तुझ्यासोबत झालेली एखादी गोष्ट घरच्यांना न सांगणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)