⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 169वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तू आईला भाजी बनवण्यासाठी मदत करत आहेस आणि तुझ्याकडून भाजीत जास्त मीठ टाकल्या गेले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- .......)
- बटाट्याचा आकार कसा आहे? गोल की चौकोन? (उत्तर: गोल (Round))
- घरात जायच्या आधी आपण कशाला पाय पुसतो? (उत्तरः पाय पुसणे (Doormat))
- डोळे मिचकावण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? (उत्तरः पापण्या (Eyelids))
- जिथे विमान थांबते त्याला काय म्हणतात? (उत्तरः विमानतळ (Airport))
- व्यवस्थित कपडे न घालणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)