⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 170वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 170वा  - उत्तरसूची⚜️

उत्तरसूची
  1. जर तुझा झोका खेळून झाला असेल आणि तुला तेथील मुलांना ते सांगायचे तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्यांना सांगेल की माझा झोका खेळून झाला आहे तुम्ही आता खेळू शकता.)
  2. फुलकोबीचा रंग कोणता आहे(उत्तर: पांढरा (White)) 
  3. आपण बॉलला कशाने किक मारतो(उत्तरः पायाने (Foot)) 
  4. तुमच्या डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही उन्हाच्या दिवसात डोळ्यावर काय लावता(उत्तरः चष्मा (Sunglasses)) 
  5. असं कोणतं दोन चाकी वाहन आहे जे सहसा स्त्रिया/मुली चालावतात(उत्तर: स्कुटी (Scootee)) 
  6. फळे खाण्याच्या आधी ती न धुणे, चांगल एकी वाईट(उत्तर:- वाईट)