⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 176वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 176वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. थंडीमध्ये डोक्याला गरम ठेवण्यासाठी डोक्यात काय घालतात? (उत्तर: टोपी (Hat))
  2. वाटाणा मोठा असतो की छोटा(उत्तरः छोटा आणि गोल (small and round)) 
  3. अंड्याचा आकार कसा असतो(उत्तर: अंडाकृती (an oval))
  4. आपल्या तोंडातील अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला पदार्थ चावण्यास मदत करते(उत्तर: दात (Teeth))
  5. जहाज जमिनीवर चालू शकते का(उत्तर: नाही (No)) 
  6. शाळेत होणाऱ्या activity मध्ये सहभाग न घेणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)