⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 178वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- हिवाळ्यात आपले हात उबदार ठेवण्यासाठी आपण हातात काय घालतो? (उत्तर: हातमोजा (Gloves))
- वाटाणा फळ आहे की भाजी आहे? (उत्तरः भाजी (Vegetables))
- ताणलेल्या वर्तुळासारखा आकार कशाचा असतो? (उत्तर: अंडाकृती/लंबगोल (An oval))
- आपल्या तोंडातील असा कोणता भाग आहे जो आपल्याला पदार्थांची चव समजण्यास मदत करतो? (उत्तरः जीभ (Tongue))
- असं कोणतं चार चाकी वाहन आहे जे लोकांकडून पैसे घेऊन त्यांना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते? (उत्तर: टॅक्सी (Taxi))
- आईवडिलांना न सांगता घरातून बाहेर जाणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)