⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 179वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- आपण पायात काय घालतो जे आपल्या पायांना पूर्णपणे झाकते? (उत्तर: पँट (Pants))
- भोपळ्याचा रंग कोणता असतो? (उत्तर: नारंगी पण कधीकधी हिरवा आणि पांढराही असतो. (Orange, but some are green or even white))
- अष्टभुजाकृती ला किती बाजू असतात? (उत्तर: आठ बाजू (eight sides))
- जिभेचा रंग कोणता असतो? (उत्तरः गुलाबी (Tongue))
- सहसा टॅक्सीचा रंग कोणता असतो? (उत्तरः काळा, पिवळा किंवा दोन्हीही (Black, yellow or both))
- वेळेवर न झोपणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)